ताज्या बातम्यापुणेराजकीय
बावधनमध्ये अपंग व्यक्तींना चेक, गरजु कुटुंबाना फेस शिल्ड, मास्क, हॅण्डग्लोझ, अन्नधान्यांचे वाटप
चंद्रकांत पाटील यांची किरण दगडे पाटील यांच्या कार्यालयास भेट

पुणे :भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड-बावधन प्रभागातील अपंग व्यक्तींना चेक, गरजु कुटुंबाना फेस शिल्ड, मास्क, हॅण्डग्लोझ, सॅनिटायझर, हँडवाशाचे वाटप करण्यात आले.
कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बावधन येथील नगरसेवक . किरण दगडे पाटील व सरपंच सौ. पियुषा किरण दगडे पाटील यांच्या जनसेवा कार्यलयास सदिच्छा भेट दिली त्यांच्या शुभहस्ते अपंग व्यक्तींना चेक, गरजु कुटुंबाना फेस शिल्ड, मास्क, हॅण्डग्लोझ, सॅनिटायझर, हँडवाश व अन्नधान्य वाटप करण्यात आले त्याप्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर,कोथरूड भा.ज.पा. अध्यक्ष पुनीतजी जोशी उपस्थित होते..
Share