पुणे

पिरंगुटमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रवेश, मुळशीतील रूण संख्येत वाढ

१५ जण क्वारंनटाईन

महावार्ता वृत्तसेवा: मुळशीची औद्योगिक नगरी असलेल्या पिरंगुट गावात कोरोनाने पुन्हा प्रवेश केला असून तालुक्यात सलग दुसर्या दिवशी पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.
पिरंगुटमधील पोलिस चौकी मागील हिराज नगरमध्ये राहणारा एक ४१ वर्षीय पुरुष रुग्ण कोरोणा मुळे संसर्गित असून दीनानाथ रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे. सदर रुग्णाला मागील दोन दिवसापासून थंडी ताप खोकला येत होता त्याची टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे
रुग्णाच्या घरातील चौघे व खाजगी रुग्णालयातील अकरा जणांना कोरंटाईन करण्यात आले आहे.
रुग्ण राहात असलेली इमारत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close