पुणे
Trending
मुळशीत कोव्हिड 19 चाचणी कोठे कराल, उपचार कोठे मिळतील
मुळशी तालुका पत्रकार समन्वय समिती महावार्ता जनजागृती

निशुल्क / मोफत चाचणी सेवा
1. कोव्हिड चाचणी सेंटर, हिंजवडी
(येथे थेट चाचणी होत नाही. लक्षणे आढळल्यास सर्वप्रथम गावातील, गावाजवळील शासकीय दवाखान्यात तपासणी करावी. शासकीय आरोग्य यंत्रणा लक्षणे आढळल्यास चाचणीसाठी पत्र देते. चाचणीही अहवाल दोन दिवसात प्राप्त झाल्यानंतर रूग्ण पॉझिटिव्ह आल्यास शासकीय यंत्रणेव्दारे उपचार सुरू केले जातात)
सशुल्क चाचणी सेवा
1. सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे, सूस-नांदे रोड
2. रूबीहॉल हॉस्पिटल, हिंजवडी आय टी. पार्क पेझ 1
(येथे 2200 ते 2800 रूपये शुल्क घेतल्यानंतर तातडीने चाचणी केली जाते. एका दिवसात अहवाल मिळतो. या चाचणीही नोंद शासनाच्या बाधिक रूग्ण संख्येत केली जाते, मात्र ही चाचणी शासकीय मोफत उपचारासाठी ग्राह्य धरली जात नाही.)
शासकीय मोफत उपचारासाठी इतर मोफत चाचणी केंद्र
1. शासकीय रूग्णालय, औंध
2. ससून रूग्णालय, पुणे
3. नायडू रूग्णालय, पुणे
मुळशीतील कोव्हिड उपचार केंद
1. कोव्हिड केअर सेंटर, हिंजवडी शासकीय सेवा
2. सिम्बायोसिस हॉस्पिटल, खाजगी सेवा
3. विप्रो हॉस्पिटल, शासकीय सेवा
कोव्हिड 19 कोरोनाची लक्षणे आढळल्यास चाचणीसाठी तातडीने गावातील, गावाजवळील सरकारी दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, पौड येथील शासकीय रूग्णालय, पंचायत समिती आरोग्य विभागाकडे संपर्क साधा
साठी अडचण येत असल्यास संपर्क साधा
मुळशी तालुका पत्रकार समन्वय समिती
8975277515, 8888826021, 8805273400, 9922419054, 9822104225
Share