महाराष्ट्र
12 वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहिर होणार
www.mahahsscboard.maharashtra.gov.in निकाल पहाता येणार

महावार्ता ऑनलाईन टीम ः अखेर गुरूवार 16 जुलै रोजी इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन हा निकाल पहाता येणार आहे.
www.mahahsscboard.maharashtra.gov.in मंडळाच्या या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पहाता येणार आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना 12 वीच्या निकालाची तयारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केली आहे. विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरच निकाल पहावा असेही शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
http://mahahsscboard.maharashtra.gov.in
Share