
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. www.mahahsscboard.maharashtra.gov.in मंडळाच्या या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पहाता येणार आहे.
राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे.
निकाल पहाण्यासाठी क्लिक करा
http://mahahsscboard.maharashtra.gov.in
Share