
स्वखर्चातून वडिलांच्या नावाने शाळा उभी केलेले सामालिक कार्यकर्ते, मुळशीरत्न नंदूशेठ वाळंज यांच्या आंबवणे येथील शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. गुरूवारी 30 जुलै रोजी नंदूशेठ यांचा वाढदिवस असून त्यापूर्वीच हा निकाल त्यांना जणू वाढदिवसाचे गिफ्टच ठरला आहे.
सोनू अनाजी वाळंज माध्य.विद्यालय आंबवणे ता. मुळशी
विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
प्रथम क्रमांक.. मापरे मंगेश ..86.40
द्वितीय क्रमांक.. घाग प्रतीक…86.00
तृतीय क्रमांक. उत्तेकर ऋतिका.83.00
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे
Share