पुणे
Trending

दूध भाववाढीसाठी मुळशी भाजपाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

जीवन साखरे याच्या वतीने हिंजवडी पोस्टातुन पत्र निवेदन

 दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला 30 रु प्रति मीटर भाव मिळावा तसेच गायीच्या दुधाकरिता 10 रु अनुदान मिळावा व दुध भुकटीला 50 रु प्रति किलो अनुदान मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना भाजपा मुळशी तालुक्याच्या व माजी संपर्क प्रमुख जीवन साखरे याच्या वतीने हिंजवडी पोस्टातुन पत्र पाठविण्यात आली
यावेळी तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, कार्याध्यक्ष राजाभाऊ वाघ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनुप मारणे,महिला आघाडी अध्यक्षा वैशालि सणस,उपाध्यक्ष काळूराम गायकवाड,उपाध्यक्ष सुनील पाडळे, मा.संपर्क प्रमुख जीवन साखरे,युवा मोर्चा सरचिटणीस योगेश कुमावत,मनोहरजी सणस आदी उपस्थित होते

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close