
पिरंगुटमधून सुरू झालेल्या कोरोना रूग्णांचा पल्ला आता 1000 कडे झुकला आहे. रविवार पर्यंत 986चा पल्ला मुळशीत पार झाला होता. यात 29 मुळशीकरांचा मृत्यू झाला आहे.
ऐन गणेशोत्सवात चार आकडी धोकादायक संख्येकडे झुकला आहे. कडक लाॅकडाऊनमुळे मे अखेर पर्यंत मुळशी कोरोना मुक्त होती. पुण्यातील रूणसंख्या वाढत गेल्याने मुळशी तालुकाही कोरोना ग्रस्त बनत राहिला.
मुळशीतील पिरंगुट, भूगांव, हिंजवडी, माण, मारूंजी, जांबे गावात कोरोना बाधित रुग्णांची व मृत्यूची संख्याही अधिक आहे
मुळशी तालुका कोविड संक्षिप्त अहवाल*
दिनांक 22/08/2020
# *आजची +ve नोंद= 12
*( U= 0 ::: R=12)*
सुस-1
मान-2
म्हाळुंगे-1
भरे-2
कासार आंबोली-1
आंबडवेत-1
दाखने-1
घोटावडे-2
नेरे-1
आजपर्यंत एकूण +ve रूग्ण = 986
त्यातील सध्या रुग्णालयात दाखल असलेले = 175
Home Quarantine – 12
आजपर्यंत घरी सोडलेले रूग्ण = 782
आज मृत्यु = 0
आज अखेर एकुण मृत्यु = 29
आज घरी सोडलेले रूग्ण = 11
आजपर्यंत इतर रुग्णांची
आरोग्यस्थिति = चांगली
ICU = 6
Critical-1
Share