
गणेशोत्सवात सोशल डिस्टनचे तीन तेरा वाजविल्यामुळे मुळशीत दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. रविवारी आतापर्यंतचे एका दिवसात आढळलेल्या संख्येने उच्चांक गाठला. 11 गावांमध्ये 38 रुग्ण एकाच दिवशी आढळल्याने मुळशीकरांची चिंता वाढली आहे.
मुळशी तालुका कोविड संक्षिप्त अहवाल
दिनांक 30/08/2020
# *आजची +ve नोंद= 38
*( U= 0 ::: R=38)
पिरंगुट 10
बावधन 5
हिंजवडी 11
मारुंजी 1
घोटावडे 3
जामगाव 1
सुतारवाडी 1
उरावडे 2
लवळे 1
मुळशी 2
कासारअंबोली 1
आजपर्यंत एकूण +ve रूग्ण = 1128
त्यातील सध्या रुग्णालयात दाखल असलेले = 199
Home Quarantine – 18
आजपर्यंत घरी सोडलेले रूग्ण =878
आज मृत्यु = 1
आज अखेर एकुण मृत्यु = 33
आज घरी सोडलेले रूग्ण = 8
आजपर्यंत इतर रुग्णांची
आरोग्यस्थिति = चांगली
ICU = 6
Critical-1
Share