पुणे
Trending

मुळशीत कोव्हिड 19 चाचणी कोठे कराल, उपचार कोठे मिळतील

मुळशीत कोव्हिड 19 चाचणी कोठे कराल, उपचार कोठे मिळतील

निशुल्क / मोफत चाचणी सेवा
1. कोव्हिड चाचणी सेंटर, हिंजवडी 
(येथे थेट चाचणी होत नाही. लक्षणे आढळल्यास सर्वप्रथम गावातील, गावाजवळील शासकीय दवाखान्यात तपासणी करावी. शासकीय आरोग्य यंत्रणा लक्षणे आढळल्यास चाचणीसाठी पत्र देते. चाचणीही अहवाल दोन दिवसात प्राप्त झाल्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास शासकीय यंत्रणेव्दारे उपचार सुरु केले जातात.)

2.कोव्हिड चाचणी सेंटर, सैनिकी शाळा, कासारअंबोली

(येथे थेट चाचणी होत नाही. लक्षणे आढळल्यास सर्वप्रथम गावातील, गावाजवळील शासकीय दवाखान्यात तपासणी करावी. शासकीय आरोग्य यंत्रणा लक्षणे आढळल्यास चाचणीसाठी पत्र देते. चाचणीही अहवाल दोन दिवसात प्राप्त झाल्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास शासकीय यंत्रणेव्दारे उपचार सुरु केले जातात.)

सशुल्क चाचणी सेवा

1.सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे, सूस-नांदे रोड

2. रुबी हॉल हॉस्पिटल हिंजवडी आय टी. पार्क पेझ 1

(येथे 1900 ते 2500 रुपये शुल्क घेतल्यानंतर तातडीने चाचणी केली जाते. एका दिवसात अहवाल मिळतो. या चाचणीही नोंद शासनाच्या बाधिक रुग्णसंख्येत केली जाते, मात्र ही चाचणी शासकीय मोफत उपचारासाठी ग्राह्य धरली जात नाही.)

शासकीय मोफत उपचारासाठी इतर मोफत चाचणी केंद्र
1. शासकीय रूग्णालय, औंध
2. ससून रूग्णालय, पुणे
3. नायडू रूग्णालय, पुणे

मुळशीतील कोव्हिड उपचार केंद्रे
1. कोव्हिड केअर सेंटर, हिंजवडी मोफत  शासकीय सेवा
2. कोव्हिड केअर सेंटर, सैनिकी शाळा, कासारअंबोली,मोफत  शासकीय सेवा                              3. कोव्हिड केअर सेंटर, बावधन, मोफत  शासकीय सेवा

4. सिम्बायोसिस हॉस्पिटल, अत्याधुनिक खाजगी सेवा
5. विप्रो हॉस्पिटल, शासकीय सेवा
6. मुळशी हॉस्पिटल, पिरंगुट, येथे शासकीय दर पाहूनच उपचार करावेत प्रशासनाने घोषित केले आहे                                  7. रुबी हॉल हॉस्पिटल हिंजवडी आय टी. पार्क पेझ 1 खाजगी सेवा
शासकीय मोफत उपचारासाठी उपचार केंद्र
1. शासकीय रुग्णालय औध
2. ससून रुग्णालय पुणे
3. नायडू रुग्णालय पुणे

 

कोरोना रूग्णाकडून खाजगी हॉस्पिटलने अवाजवी बील घेतल्यास तहसील व आरोग्य विभागकडे तक्रार करावी. पुढील पथक याबाबत चौकशी करेल,

डॉ.  सुनील पाटील, वैद्यकिय अधिकारी, ग्रामिण रूग्णालय
चंद्रशेखर निसळ, उपकोषागार अधिकारी
श्रीमती शिंदे,आरोग्य विस्तार अधिकारी
श्री. दराडे सहा. लेखा अधिकारी

 

कोव्हिंड 19 कोरोनाची लक्षणे आढळल्यास चाचणीसाठी तातडीने गावातील, गावाजवळील सरकारी दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, पौड . पंचायत समिती आरोग्य विभागाकडे संपर्क साधा. कोविंड चाचणी व उपचारासाठी मुळशीकरांनी संपर्क साधा.

डॉ. मायादेवी गुजर – 8766579895
डॉ. पी.एस. वायाळ  – 9370030755
डॉ. रामदास ताठे  – 9356521498
डॉ. आकाश पवार  – 8484994007
डॉ. बालाजी लकडे (विप्रो सहाय्यक अधिकारी) – 9867796743
डॉ. सुनिल पाटील (पौड ग्रामीण रुग्णालय) – 8275027971 
डॉ. वैशाली पाटील (पिरंगुट पथक) – 9665392441

सौजन्य : कोव्हिड १९ मुळशी पत्रकार समन्वय समिती 

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close