
हिंजवडी : भाजप मुळशी तालुका ग्रामीणच्या मंडल कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्षपदी तानाजी बाबूराव हुलावळे यांची निवड झाली आहे.
तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे यांनी नुकतेच त्यांना निवडीचे पत्र दिले. हुलावळे हे आयटीनगरी हिंजवडीचे माजी उपसरपंच असून पक्षाच्या अनेक उपक्रमात सक्रिय आहेत
Share