
ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा.राष्ट्रपती भारतरत्न डॅा.अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त “वृत्तपत्र विक्रेता दिन”म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त आपल्या गावातील वृत्तपत्र विक्रेते सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. श्री. नवनाथमहाराज कुढले यांना जीवनज्योत फाऊंडेशन रामेश्वर फेंन्ड्रस सर्कल व समस्त ग्रामस्थ भुकूम यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी भुकूम गावचे ज्येष्ठ नेते श्री.शंकरनाना हगवणे भुकूमगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिलशेठ माझिरे, युवा कार्यकर्ते
श्री.सुभाषदादा माझिरे, श्री.सचिन सटाले, श्री.प्रसाद भरतवंश, श्री. संतोष ननावरे , श्री.बळवंत माझिरे , श्री.मधुकर माझिरे
श्री.अभय हगवणे, श्री. मंगेश शिवले, व ग्रामस्थ उपस्थित होते.
Share