
बावधनमधील धम्मदीप बुद्ध विहार याठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 महापरिनिर्वाण दिन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला
त्यावेळी नगरसेवक किरण दगडे पाटील उद्योजक मनोजअप्पा दगडे पाटील , सरपंच पियुषाताई दगडे पाटील उपसरपंच दीपक दगडे व ग्रामपंचायत सदस्य पुणे जिल्हा युवक आरपीआयचे अध्यक्ष उमेश कांबळे उपस्थित होते
यांनी यावेळी आदरांजली पर गेली अनेक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायी दादर चैत्यभूमी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात परंतु देशात करोनाची परिस्थिती असल्याने राज्य सरकार ने आंबेडकरी आनुयाना मुख्यमंत्र्यांना विनंती आव्हान केले आहे व ते की यावेळेस दर्शनासाठी मुबई चैत्यभूमी येथे येऊ नये म्हणून पहिल्यांदाच आंबेडकरी अनुयायांनी त्या वेळेस दादर साठी गेले नाहीत
बावधन परिसरातील दरवर्षी किमान चार ते बस घेऊन चैत्यभूमी दादर येथे जात होते परंतु करोना महामारी मुळे यावेळेस जाऊ शकलो नाही तरी आम्ही शासनाचा आदेशाचे पालन करून हा महानिर्वाण दिन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना घरूनच, विहारातून अभिवादन करून संपन्न करण्यात आला या वेळी बावधन पोलीस चौथीचे पीआय खाडे साहेब व पोलीस कर्मचारी व बावधन मधील मधील ग्रामस्थ उपस्थित होते
Share