
महावार्ता न्यूज ः भुगाव ता.मुळशी.येथे सणसनगर येथे म.न.पा पाणी पुरवठा लाईन व श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशय ते स्मशानभूमीपर्यंत सांडपाणी व्यवस्थापनाची बाराशेमीटरच्या पहिल्या टप्प्यातील पाईपलाईनचे उदघाटन हस्ते जि.प.उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्मशानभूमी ते म.न.पा हद्दीत पर्यंतच्या दुसर्या टप्प्यातील सांडपाणी व्यवस्थापनाची दिड किलोमीटरचे पाईपलाईनचे भूमिपूजन
या विकास कामांच्या लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी , जि.प.सदस्य अंजली कांबळे, सरपंच सौ.निकीता रमेश सणस, उपसरपंच सतिश इंगवले,मा.उपसरपंच विशाल भिलारे,सदस्य अर्चना सुर्वे,वैशाली सणस, वैशाली चोंधे,सुरेखा शेडगे, सुनिता पोळ, पार्वती शेडगे, सविता खैरे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, मा.जि.प.सदस्य शांताराम इंगवले, उपाध्यक्ष कृ.उ.बाजार समिती मुळशी दगडुकाका करंजावणे, मा.सभापती महादेव कोंढरे,सुहास दगडे,कालिदास इंगवले,तंटामुक्त अध्यक्ष अंकुश घारे, पो.पाटील नितीन चोंधे,जि.रा.का.युवक विद्यार्थी अध्यक्ष जितेंद्र इंगवले, निवृत्ती शेडगे,नारायण करंजावणे,जमनादास इंगवले,अशोक गोविलकर,बाबुराव चोंधे,दत्ता शेडगे,अनिल पवार,राजाराम चोंधे,बाळकृष्ण सुर्वे,कामत सर,नरेश चोंधे,रमेश सणस अनिल चोंधे, नितीन शेडगे, विशाल सुर्वे,संतोष डांगी व ग्रामस्थ होते.
Share