
महावार्ता न्यूज: ग्रामपंचायत भुगाव यांच्या वतीने भुगाव गावातील ग्रामदैवत श्री पदमावती देवी मंदिराच्या प्रांगणात संतश्रेष्ठ जगतगुरू श्री तुकाराम महाराज बीजेचे औचित्य साधून एम एस दिपमाळचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी ह.भ.प चंद्रकांत महाराज शेडगे, ह.भ.प.बाळासाहेब महाराज करंजावणे, ह.भ.प.संतोष महाराज सुर्वे यांच्या शुभहस्ते पार पडला या वेळी मा.जि.प.सदस्य शांताराम दादा इंगवले,कृ उ.बाजार उपाध्यक्ष दगडू काका कंरजावणे, कालिदास इंगवले,निवृत्ती करंजावणे,कृ.उ.बाजार संचालक शिवाजी आप्पा तांगडे,मा उपसरपंच राहुल आबा शेडगे, सरपंच सौ.निकीता रमेश सणस, उपसरपंच सौ.वैशाली नरेश चोंधे, मा.उपसरपंच सतिश इंगवले, मा उपसरपंच विशाल भिलारे,सदस्य अर्चना सुर्वे, वैशाली सणस, सुरेखा शेडगे, सुनिता पोळ, पार्वती शेडगे, सविता खैरे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार,निवृत्ती शेडगे, नारायण करंजावणे, जमनादास इंगवले, गुलाब चोंधे, पंढरीनाथ चोंधे, सोपान सुर्वे, यशवंत शेडगे,गुलाब सणस,अनिल शेडगे, माऊली सातपुते, जितेंद्र इंगवले, नितीन शेडगे, विशाल सुर्वे उपस्थित होते.
Share