
महावार्ता न्यूज: मुळशीत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यात 28 गावात 274 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. भूगाव, हिंजवडी, माण, पिरंगुट, सूस कोरोनाची हाॅटस्पाॅट गावे बनली आहेत
माण गावात सर्वांधिक 51 तर हिंजवडीत 40, पिरंगुट 37, भूगांवमध्ये 35 रुग्ण उपचार घेत आहेत.
मुळशीतील कोरोना बाधित गावानुसार रुग्ण संख्या
Share