
महावार्ता न्यूज: मुळशीत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यात 28 गावात 236 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. भूगाव, हिंजवडी, माण, पिरंगुट, सूस कोरोनाची हाॅटस्पाॅट गावे बनली आहेत
पिरंगुटमध्ये सर्वांधिक 35
रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. गावात पूर्ण लाॅक डाऊन असतानाही रूग्ण संख्या वाढत आहे. औघोगिक वसाहत सुरू असल्याने कोरोनाचा भडका पिरंगुटमध्ये उडाला आहे.
मुळशीतील कोरोना बाधित गावानुसार रुग्ण संख्या
Share