पुणे
Trending
मुळशीतील 43 गावात 1640 कोरोनाग्रस्त, जिल्हात लसीकरणात मुळशी अव्वल अन् गावनुसार रूग्ण संख्येतही

महावार्ता न्यूज: मुळशीत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यात 42 गावात 1640 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या दोन दिवसां 14 गावांची कोरोनाग्रस्तांमध्ये समावेश झाला आहे.
मुळशीतील कोरोना बाधित गावानुसार रुग्ण संख्या
कोव्हिड लसीकरणात मुळशी तालुका पुणे जिल्ह्यात अव्वल असून 94 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
Share