
महावार्ता न्यूज: मुळशीत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यात 26 गावात 998 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आय टी पार्कचा परिसरातील गावे हाॅटस्पाॅट झाली असून हिंजवडीत मंगळवारी सर्वांधिक 55 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.
पिरंगुटमध्ये कडक लाॅकडाऊन असल्याने मंगळवारी नव्या रूग्णांची नोंद झाली नाही. मात्र हिंजवडीसह भूगांव, भुकूम, माण व लवळे गावातही कोरोना बाधित रुग्ण अधिक आहे.
मुळशीतील कोरोना बाधित गावानुसार रुग्ण संख्या
Share