महाराष्ट्र
Trending
मानव्य संस्थेत चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस राजेंद्र बांदल मित्रपरिवाराकडून साजरा

महावार्ता न्यूज: महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष व कोथरुडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तपेरिविंकल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र बांदल मित्रपरिवाराच्या वतीने भुगाव येथील मानव्य या सामाजिक संस्थेला आर्थिक मदत करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी मानव्यसंस्थेच्या लवाटे मॅडम,भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष पूनित जोशी, प्रवक्ते संदीप खर्डेकर, विनोद माझीरे आणि शहर तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Share