
महावार्ता न्यूज: मुळशीतील पिरंगुट औघोगिक वसाहतीतील व्होर पाकिंग सीस्टिमस्
प्रा. लि. कंपनीने पूरग्रस्तांच्यामदतीसाठी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांत जनकल्याण समितीला १० लाखांचा निधीची मदत करण्यात आली आहे.
व्होर पाकिंग सीस्टिमस् प्रा. लि. कंपनीचे संचालक गिरीश व्यास यांच्याकडून हा मदतनिधीचे देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रांत जनकल्याण समितीचे उपसचिव
विनायक डंबीर, जनकल्याणचे शहर उपसचिव अश्विनकुमार उपाध्ये, या प्रसंगी जयंत कानिटकर, अभिषेक व्यास,पद्मनाभ मोरगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Share