पुणे
Trending

पिरंगुटमधील व्होर कंपनीत 100 टक्के लसीकरण, 280 कर्मचार्‍यांनी घेतली दुसर्‍यांदा लस

महावार्ता न्यूज ः मुळशीतील औद्योगिक परिसरात कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कोव्हिड लसीकरण मोहिम राबवली असून व्होर पार्किंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमटेडच्या सर्व 280 कर्मचार्‍यांनी दुसरी लसही घेतली आहे.
व्होर पार्किंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमटेड कम्पनी व जहांगीर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने कपंनीतील 280 कर्मचार्‍यांंना पहिली लस दिली होती. गुरूवारी दुसर्‍यांदा यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणसाठी कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक गिरीश व्यास, संचालक मनीष पळशीकर, एचआर मॅनेजर जयंत कानेटकर यांचे सहकार्य लाभले.

सामाजिक बांधलकीतून कंपनीने दुसर्‍यांदा लसीकरण मोहिम राबविली. आता व्होर पार्किंग 100 टक्के लसीकरण झालेली कंपनी ठरली असल्याचे असे मत एच आर मॅनेजर जयंत कानेटकर यांनी व्यक्त केले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close