
महावार्ता न्यूज: मुळशी धरणाचा साठा ९२% असून पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यनाचा कल पाहता दि. १३/०९/२०२१ रोजी सकाळी ९:०० वा सांडव्यावरून १५०० क्यूसेक्स विसर्ग सोडण्यात येईल.
पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी केले आहे
Share