महाराष्ट्र

आजोबा… तुमच्या प्रेरक आठवणी आम्हा नातवांच्या मनोमनी

प्रथम पुण्यस्मरण कै. वामन रामचंद्र टाकळे

प्रथम पुण्यस्मरण

शुक्रवार 17 सप्टेंबर

कै. वामन रामचंद्र टाकळे

वैकुंठ गमन – 29 ऑगस्ट 2020

आजोबा…

बालपणीचा पहिला मित्र
जिव्हाळा आपुलकी सर्वत्र

आजोबा…

तुमची सायकल गाथा,
चिपळूणची प्रगती कथा

आजोबा…

तुमच्या प्रेरक आठवणी
आम्हा नातवांच्या मनोमनी
भावनाविवश
तुमचा नातू
वेदांत संजय दुधाणे

 

 

भाऊमामा चरणी नमन

आठवण येते त्या प्रेमाची जे प्रेम त्यांच्या ओरडण्यामागे होत, आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते, भाऊमामा तुमची आठवण कायम येत राहील.
आज आमच्यात नसलात तरी तुमच्या आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे. तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच इतरांची काळजी घेणार आहे.
आपण आमच्यात नसू शकता परंतु
आम्हाला खात्री आहे की तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच आमच्याबरोबर असतात!
जगातील सर्वोत्कृष्ट भाऊमामाच्या चरणी माझ्या नमन, 🙏पुण्यतिथीनिमित्त मनापासून अभिवादन करतो!🙏

संकेत सुरेश रेडीज

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close