महाराष्ट्र
Trending
राजेंद्र बांदल यांचा मानांकित लोकमत स्कूल आयकॉन २०२१ पुरस्काराने गौरव
मुळशीतील एकमेव पेरिविंकल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचला लाभला सन्मान

महावार्ता न्यूज: अभूतपूर्व आव्हानांचा सामना करीत विद्यार्थ्यांचे भवितव्य अग्रगण्य मानून ऑनलाइन – ऑफलाइन यांचा समतोल साधून, विद्येला दैवातासारख्या मानणाऱ्या शाळांमध्ये पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष.. श्री राजेंद्र बांदल यांना लोकमत स्कूल आयकॉन पुरस्कार मिळाला आहे.

१ ऑक्टोबर २०२१ रोजी पद्मभूषण श्री. डॉ. विजय भटकर, राज्यमंत्री श्री. डॉ. विश्वजित कदम, , श्री रणजितसिह डिसले व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त मा. श्री. विशाल सोलंकी यांच्या उपस्थितीत पेरिविंकल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदलयांना लोकमत स्कूल आयकॉन या पुरस्काराने हॉटेल जे डब्लू मेरीएट, पुणे येथे सन्मानित करण्यात आले.
Share