माय मुळशी
Trending

मुळशीतील पीएमआरडीए निवडणुकीत 10 मते गेली तालुक्याबाहेर

महावार्ता न्यूज :मुळशीत पीएमआरडीएच्या (पुणे महानगर नियोजन समिती) ७ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत १००% मतदान झाले होते. तालुक्यातील ९० पैकी ९० सरपंच मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला मात्र यापैकी 80 मते मुळशीतील उमेदवारांना मिळाली तर 10 मते मुळशी बाहेर गेली कशी याची तालुक्यात चर्चा रंगली आहे.
मुळशीत एकूण झालेले मतदान 90
पसंती क्रमांक 1
मा.सुखदेव तापकीर 58
मा.निकिता सणस 18
मा. सुरेखा तोंडे 3
मा.मींनाथ कानगुडे 1
एकूण 80

10 मते बाहेरच्या तालुक्यातील उमेदवारांना गेली आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close