माय मुळशी
Trending
लवळे गावात 60 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन
सर्वांच्या सहकार्याने आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल - सरपंच निलेश गावडे

महावार्ता न्यूज: लवळे ( ता. मुळशी )ग्रामपंचायातीच्या माध्यमातून ६० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी लवळे येथिल २ शाळा वर्ग खोल्या, अंतर्गत गटर व रस्ता बांधणे,
लवळे मारणेवस्ती अंतर्गत रस्ता, गावडेवाडी अंतर्गत रस्ता, लवळे चौक ते कुंभारवाडा बाह्य मार्ग रस्ता
आदींचे भूमिपूजन सभापती पांडुरंग ओझरकर, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर मांडेकर, सरपंच निलेश
गावडे यांच्या हस्ते झाले
सर्वांच्या सहकार्याने आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल सुरू असून सर्वांगिण विकास कार्यामुळे गाव आहे – सरपंच निलेश गावडे
या कार्यक्रमास रा. कॉ. अध्यक्ष महादेव कोंढरे उपसभापती विजय केदारी आणि पु. जि. नि. समिती सदस्य अमित कंधारे, सुनिल चांदेरे, दगडूकाका करंजावणे, भाऊ
केदारी, राजेंद्र कुदळे, वैशाली सातव, उपसरपंच कु. रंजित राऊत, ग्रा. वि. अधिकारी व्ही. डी. साकोरे
ग्रामपंचायतीचे सदस्य संजय सातव, श्री. अजित चांदीलकर, श्री. बाळासाहेब राऊत, श्री. राहुल खरात, श्री. शिवराम सातव सो. नर्मदा टकले, सौ. सारिका कळमकर, सौ. सुजाता मोरे, सौ. किमया गावडे , सौ. वर्षा राऊत, सौ. सायली सातव, सौ. साधना सातव, श्रीमती राणीताई केदारी अंजली केदारी तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब टकले, श्री. दत्तात्रय मोरे, श्री. गणेश गावडे, श्री. पोपट कळमकर श्री. महेश सातव, श्री. अमोल सातव, श्री.ऋषिकेश राऊत, मच्छिंद काशिलकर, वैभव कुदळे, काळूराम सटाले अँड. उत्तमराव ढोरे, विलास सुर्वे, नंदकिशोर सरडे, योगेश मारणे मुख्याधापक संजय मारणे, विलास भोसले, वि.का. सो. संचालक सुरेश राऊत, बाळासाहेब कळमकर उत्तम केदारी, सागर सातव रंगनाथ राऊत, गजानन शितोळे आदी उपस्थित होते. उपसरपंच रंजित राऊत यांनी प्रास्ताविक केले. संजय सातव यांनी सूत्रसंचालन केले.
Share