माय मुळशी
Trending
कुळे गावच्या सरपंचपदी मंदाबाई मराठे, उपसरपंच पदी सुजाता पाटणकर यांची बिनविरोध निवड

महावार्ता न्यूज: कुळे गावातील सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडली. कुळे गावच्या सरपंच पदी श्रीमती. मंदाबाई बबन मराठे व उपसरपंच पदी सौ. सुजाता संतोष पाटणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी श्री.शंकरभाऊ मांडेकर (जि. प. सदस्य), सौ. वैशाली राजेंद्र मराठे( नगरसेविका) , श्री.अमोलभाऊ शिंदे (अध्यक्ष सरपंच महापरिषद) , श्री. मधुर दाभाडे श्री अरुण मराठे संदीप खानेकर तसेच बरेच राजकीय आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्री. आकाश साठे, सदस्या सौ. दिपाली संदीप साठे, सौ. अनिता श्रीकांत मालपुटे, सौ. मंगल निवृत्ती साठे हे उपस्थित होते.
तसेच श्री. नवनाथ साठे( तंटामुक्ती अध्यक्ष), श्री. संदीप साठे, श्री. मनोहर साठे, श्री.अजय साठे, श्री. श्रीकांत मालपुटे, श्री. नथु मालपुटे, श्री तुषार उभे , श्री.श्रीकांत साठे, श्री. सोपान मराठे, श्री. अरुण मराठे, श्री.शशिकांत साठे, श्री. नारायण मराठे, श्री.तुळशीराम मराठे, श्री. अंकुश मराठे , मुरली मराठे, श्री. विकास मराठे, श्री.उमेश मराडे तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.
Share