
सामाजिक कार्यकर्ते संतोष नारायण कुदळे यांच्या पत्नी दिपाली संतोष कुदळे (वय 32) पिरंगुट (ता. मुळशी) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले
त्यांचा अंत्यविधी पिरंगुट गाव गाव स्मशान भूमी येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दीर, जाऊ, सासू ,सासरे, नणंद, बहीण, भाऊ, आई असा मोठा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी नारायण धोंडीबा कुदळे यांच्या त्या सून ,सामाजिक कार्यकर्ते आनंद नारायण कुदळे यांचा त्या भावजय होत. आणि सचिन बाळकृष्ण केदारी दैनिक प्रभात पत्रकार यांच्या त्या मामी होत.
Share