माय मुळशी
Trending

मुळशीत प्रथमच बाल – कीर्तन महोत्सवाचे कोंढवळेत आयोजन

महावार्ता न्यूज: मुळशीत प्रथमच बाल – कीर्तन महोत्सवाचे कोंढवळेत आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यात शालेय शिक्षणाबरोबर वारकरी संप्रदायाची आवड निर्माण व्हावी याकरिता या महोत्सवाची सुरुवात केली. या कीर्तन महोत्सवामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये मोलाचे योगदान दिले अश्या  कीर्तनकार, प्रचनकार, ज्येष्ठ वारकरी यांची ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रत देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
-अमित कंधारे
.या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती चे सदस्य अमित कंधारे कोंढवळेचे  सरपंच विजय कंधारे यांनी केले. याकरिता गावातील ज्येष्ठ नेते विनोद कंधारे , सरपंच अनंता कंधारे, लहू चव्हाण, राजाभाऊ शिर्के, शांताराम शिर्के, राम अप्पा कंधारे, राणी समीर कंधारे पोलीस पाटील, संदीप चव्हाण, सुभाष कंधारे चेहरमन , विट्टल पवार, रामाबुवा कंधारे, रामदास कंधारे, तसेच गावातील सर्व वारकरी संप्रदायतील मंडळी यांच्या सोज्यानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close