क्राइम
Trending

मुळशीत केमिकल ट्रँकरच्या धडकने दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालक फरार

महावार्ता न्यूज ः मुळशीतील घोटावडे हद्दीतील गोडांबेवाडी जवळ हिंजवडीकडे जाणार्‍या रस्त्यावर ओव्हरमुळे दुचाकी स्वाराला प्राण गमवावा लागला असून धडक दिल्यानंतर वाहनासह आरोपी फरार झाल्याा गुन्हा पौड पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी -भिमसिंग चंदुसिंग राजपुत वय 27  वर्षे धंदा नोकरी रा उत्तमनगर
आरोपी – केमिकलचा ट्रँकर नं. एम एच 04 पी एस 6559 वरील चालक नाव पत्ता माहीत नाही
मयत -चंदनसिंग रतनसिंग ठाकुर वय 45 वर्षे रा पौड ता मुळशी जि पुणे
अपघातातील वाहने – 1) हिरो होंडा साईन मोटार सायकल नं. एम एच 12 जी सी 920  2)  केमीकलचा ट्रँकर नं. एम एच 04 पी एस 6559
फिर्यादीचे  मामा चंदनसिंग रतनसिंग ठाकुर वय 45 वर्षे रा पौड ता मुळशी जि पुणे  हे त्याचे ताब्यातील हिरो होंडा साईन मोटार सायकल नं. एम एच 12 जी सी 920 ही घोटावडे बाजुकडून हिंजवडी बाजुकडे घेवुन जात असताना पाठीमागुन हयगयीने अविचाराने भरधाव वेगात येणारा केमिकलचा ट्रँकर नं. एम एच 04 पी एस 6559 हा घोटावडे बाजुकडून हिंजवडी बाजुकडे जात असताना ओव्हरटेक करीत असताना ट्रँकरची पाठीमागुन  ठोस बसुन अपघात झाल्याने अपघातामध्ये फिर्यादीचे  मामा चंदनसिंग रतनसिंग ठाकुर यांचे लहान मोठे व किरकोळ दुखापती होवुन डोक्यास व उजवे हातास गंभीर दुखापत होवुन मृत्युस कारणीभुत झाला आहे तसेच मोटार सायकलचे किरकोळ नुकसान कारणीभुत झाला आहे. व केमिकलचा ट्रँकर नं. एम एच 04 पी एस 6559 वरील चालक नाव पत्ता माहीत नाही

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close