
महावार्ता न्यूज : बुधवार 13 जुलैला होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी आरक्षण सोडतीचा दि.13/07/22 रोजीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
मा. राज्य निवडणूक आयोगाने आज दिनांक 12 जुलै 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता आरक्षण सोडतीचा दि.13/07/22 रोजीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आलेला आहे.
अभय चव्हाण, तहसीलदार मुळशी
शासकीय आदेश
Share