माय मुळशी
Trending
लवळे गावात आमदार संग्राम थोपटेंच्या हस्ते वर्ग खोल्या, नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन
विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही : आमदार संग्राम थोपटे

महावार्ता न्यूज ः लवळे गावात आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते शाळा वर्ग खोल्या , नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन व विविध रस्यांचे भुमीपूजन करण्यात आले.अध्यक्ष स्थानी लवळे गावचे सरपंच श्री.निलेश गावडे होते. यावेळी लवळे गावातील विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही.असे आश्वासन आमदारांनी दिले.
या कार्यक्रमास मा.उपसभापती श्री.विजय केदारी, मुळशी तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.गंगाराम मातेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री.दादाराम मांडेकर, मा.सरपंच चांदे श्री.प्रसाद खानेकर, कार्याध्यक्ष श्री.सुरेश पारखी, सरचिटणीस श्री.पोपट कळमकर ,मा.सरपंच पिरंगुट श्री.मोहन गोळे,उपअभियंता श्री.सायंबर ,शाखा अभियंता श्री.धोंडे, ग्रामपंचायत सदस्य श्री.शिवराम सातव, सौ.नर्मदा टकले, श्रीमती.राणी केदारी, श्री.अजित चांदिलकर, श्री.बाळू राऊत, सौ.किमया गावडे,सौ.साधना सातव, श्री.राहुल खरात,सौ.सुजाता मोरे, सौ.वर्षा राऊत, सौ.सारिका कळमकर, सौ.सायली सातव, मा.सरपंच सौ.वैशालीताई सातव, मा.उपसरपंच श्री.सर्जेराव तांगडे,श्री.वैभव कुदळे.श्री.मच्छिंद्र काशिलकर, श्री.धोंडीबा केदारी, अॅड.श्री.उत्तम राव ढोरे, मुख्याध्यापक श्री.मारणे सर,श्री.राजाराम काशिलकर ,श्री.सोमनाथ कळमकर,श्री.प्रसाद शितोळे,श्री.योगेश मारणे, श्री.गणेश गावडे, श्री .अमोल सातव, ,श्री.महेश सातव,श्री.दत्तात्रय मोरे. श्री.चंद्रकांत भोसले, श्री.धनंजय गावडे व आदी बहुसंख्य महिला , ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मा.सरपंच श्री.संजय सातव यांनी केले.
प्रस्ताविक ग्रामविकास अधिकारी व्ही.डी.साकोरे यांनी केले.आभार उपसरपंच कु.रंजित राऊत यांनी केले.
Share