पुणे
Trending

भजन स्पर्धेत पिरंगुटमधील श्रीहरी भजनी मंडळाचा तिसरा क्रमांक, 100 संघात मुळशीतील संघ ठरला लक्षवेधी

महावार्ता न्यूज ः बालेवाडी येथे लहू आण्णा बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य भजन स्पर्धेमध्ये पिरंगुट मधील श्रीहरी भजनी मंडळ  संघाने तृतीय क्रमांक व 31000/- हजार रुपये रक्कम व पारितोषिक मिळवले.
 स्पर्धेमध्ये एकूण शंभर संघ उतरले होते स्पर्धा एकूण चार दिवस चालू होती.  श्रीहरी भजनी मंडळातील  संकेत फाटक याला उत्कृष्ट मृदुंग वादकाचे पारितोषिक व साडेसात हजार रुपये रोख रक्कम बक्षीस मिळाले. . ह भ प.नकुल संतोष कुंभार. यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले . मृदुंग वादन – मुळशी रत्न संकेत फाटक यांनी केले. तबला वादन प्रवीण भालेराव. पिरंगुट. व टाळाची साथ गायन साथ- विश्वास कळमकर ( महाराष्ट्र भूषण ) विपुल कुंभार, संतोष कुंभार, वेदांत कुंभार, सौरभ कुंभार यांनी केली

 

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close