
महावार्ता न्यूज: मुंबई येथील राजभवनमध्ये पेरिविंकल स्कूल आणि कॉलेजच्या पुढील विस्ताराच्या कामाबाबत महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल रमेश बैस व पेरिविंकलचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांची भेट झाली.
पेरिविंकल स्कूलच्या वतीने राज्यपाल शक्ती भक्ती स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी
खासदार अजय निशाद व पी एम ओ कार्यालयाचे सुमीत कुमार उपस्थित होते.
मुंबई येथील “राजभवन येथे शहीद दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करताना माजी मंत्री व विद्यमान खासदार मा श्री अजय निशाद व पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांच्या हस्ते करण्यात आले.
Share