Uncategorized मुळशी पंचायत समिती आरक्षण जाहिर, पौड,माण, पिरंगुट,भूगाव सर्वसाधारण By Mahavarta - October 13, 2025 मुळशी पंचायत समिती आरक्षण जाहिर, कही खुशी, कम मुळशीत 6 पंचायत समिती गण आरक्षण हिंजवडी (७०)- अनुसूचित जाती महिला अंबडवेट (६८)- नागरिकांचा मागास प्रवर्ग, पुरूष पौड : सर्वसधारण महिला माण : सर्वसाधारण महिला पिरंगुट : सर्वसाधारण भुगाव : सर्वसाधारण See also वाकडच्या विनोदे कुटुंबियांकडून दातृत्वाचे दर्शन,भंडारा डोंगर मंदिर जिर्णोद्धारासाठी ११ लाख ११ हजारांची देणगी