


महावार्ता न्युज:- आंबवणे गावातील जनसेवक मिलिंद वाळंज यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आंबवणे गावात विचारविनिमय सभा घेत उमेदवारीची औपचारिक घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ दावेदार असणार्या मिलिंद वाळंज यांना आंबवणे गावातील महिला व ग्रामस्थ यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यासाठी झाडून गाव एकजुटीने उपस्थित राहिले.














