राजेंद्र बांदल यांना मातृशोक, यशोदाबाई बांदल यांचे वृद्धापकाळाने निधन

महावार्ताव न्यूज: पेरिविंकल स्कूल, हिमालय नागरी पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र भगवान बांदल यांच्या मातोश्री श्रीमती यशोदाबाई भगवान बांदल यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 95 वर्षांच्या होत्या. 

बावधन येथील घरात यशोदाबाई भगवान बांदल यांची प्राणज्योत मावळली, त्यांच्यामागे 2 मुले, 1 मुलगी, 3 सूचना, नातवंडे असा परिवार आहे. बावधन स्मशानभूमीत दुपारी एक वाजून 30 मिमिनिटांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे व कुटुंब वत्सल यशोदाबाई भगवान बांदल यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.  महावार्ता न्यूज परिपरिवाराकडू त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली…
See also  लोकसभा निवडणूकीसाठी मुळशी सज्ज, पोलीस बंदोबस्तात साहित्याचे वितरण