पिरंगुट: मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावातील मुस्लिम कुटुंबातील सानिया शेनहाज फिरोज ही पहिल्याच प्रयत्नात पोलीस खात्यात रूजू झाली आहे. तिच्या कुटुंब व नातलगात ती पाहिलच मुलगी पोलीस खात्यात भरती झाली आहे
सानियाचा सत्कार शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे याच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी सोनियाचे आई वडील व मावसभाऊ शिवसेना माथडी सेनेचे मा.अध्यक्ष जॅकी शेख घोटवडे गावचे सरपंच भिमाजी केसवड, माथाडी नेते शंकर शेलार, अशोक लांडगे उपस्थित होते
सानियाने पुढे जाऊन एमपीएससीची तयारी करणार असल्याचं मनोगत बोलून दाखवले