


अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खाशाबांच्या पोस्टरचे प्रकाशन, क्रीडा चर्चासत्राचे आयोजन
कोल्हापूर: राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठान व कोल्हापूर जिल्हा व शहर रेसलिंग असोसिएशन संयुक्त विद्यमाने कोल्हापूरात प्रथमच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा 74 वा पदकदिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे.
















