


भोर: मी जनतेची काम करायला रोज भोर, राजगडला अशी ग्वाही महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी गाव भेटीदरम्यान मतदारांनी दिली.
भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान ते ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. यावेळी माजी आमदार शरद ढमाले, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, जिवन कोंडे, संतोष घोरपडे,दशरथ जाधव,सुनील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.















