भोर-मुळशी-वेल्हात दुपारी 12 पर्यंत फक्त 13 टक्के मतदान

महावार्ता न्यूज: 203 भोर-मुळशी-वेल्हा मतदार संघात संथगतीने मतदान सुरू आहे. दुपारी 12 पर्यंत फक्त 12.80 टक्के मतदान झाले आहे.

भोर विधानसभेसाठी 228 मतदान केंद्रात सकाळी 9 पर्यंत 5 टक्के मतदान झाले होते. मतदार संघात मतदानासाठी 1368 कर्मचारी व 300 पोलिस तैनात आहेत.

See also  मुळशीत जिल्हा बँकांचा क्रांतिकारी निर्णय,  विकास सोसायटींमार्फत भात खरेदी करणार