मुळशीतील हेमंत ववलेंकडून क्रांतिकारकांच्या जीवनावर माहितीपटही निर्मिती, पुण्यात आज होणार प्रदर्शित

महावार्ता न्यूज: गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करणारे स्वर्गीय पद्मश्री मोहन दादा रानडे यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेच्या वतीने, त्यांच्या जीवनाला आणि...

मुळशीचा आवाज जगप्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात घुमणार , लवळयाचे सुपुत्र पंडित संजय गरुड...

महावार्ता न्यूज ः  जगप्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मुळशीचा आवाज घुमणार असून लवळे गावचे सुपुत्र पंडित संजय गरुड हे दुसऱ्यांदा शास्त्रीय गायन सादर करणार...

हिंजवडीत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, सरपंच गणेश जांभुळकरांच्या विकास कामांचा झंझावात सुरू

महावार्ता न्यूज: हिंजवडीत श्री.म्हातोबा मंदिर टेकडी परिसरात जलजीवन मिशन टप्पा क्र.२ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 4 टाक्यांचे भूमिपूजन हिंजवडीचे प्रथम नागरिक सरपंच गणेश जांभुळकर यांच्या...

पिरंगुटमधून 3 स्क्रप चोर अटक, भूकूममधील घरफोडीच्या तपासात टाळाटाळ

महावार्ता न्यूज: एकीकडे पौड पोलीसांनी पिरंगुट औघोगिक वसाहतीमधील चोरीचा तपास करीत 3 स्क्रप चोर अटक केले असताना दुसरीकडे भूकूममधील घरफोडीच्या तपासात सुरूवात टाळाटाळ केल्याची...

डॉर्फ केटल केमिकल्स कंपनीव्दारे संगणक लॅबचे उदघाटन, पनवेलमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण लाभणार

महावार्ता न्यूज: डॉर्फ केटल केमिकल्स कंपनीच्या सीएसआरकडून पनवेलमधील पाले बुद्रूक  गावातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उदघाटन करण्यात आले आहे.  नवदृष्टी सामाजिक...

24 तासात इको कार चोरट्याला अटक, पौड पोलीसांची सुसाट कामगिरी

महावार्ता न्यूज ( संपादक - संजय दुधाणे):  कोण म्हणते पोलिस काम करीत नाही..मुळशीतील पौड पोलिसांनी चोरल्या गेलेल्या इको कारचा शोध 24 तासात लावून आरोपीला...

मुळशीतील ब्रम्हाकुमारी केंद्रात 2 हजार भक्तांचा साक्षीने रंगला आध्यात्मिक दिवाळी मेळावा

महावार्ता न्यूज: मुळशीतील दारवलीमधील ब्रह्माकुमारी केंद्रात दिवाळी मेळाव्यात 2 हजारपेक्षा अधिक भक्तांनी आध्यात्मिक आनंद लुटला. ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या भोसरी येथील मुख्यसेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय करुणा दीदींच्या...

मुळशीत 18 हजार कुणबी नोंदी, पुरावा असल्यास कुणबी दाखले दिले जाणार : तहसीलदार भोसले

महावार्ता न्यूज: मुळशीत ८० टक्के गावांच्या  तपासणी  कुणबीच्या अठरा हजार नोंदी सापडल्या आहेत. सबळ पुरावा जोडल्यास तहसील कार्यालयाकडून कुणबी दाखले दिले जातील असे तहसीलदार रणजीत ...

गावठी पिस्तूल बाळगल्याने मुळशीत एक जण अटक, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

महावार्ता न्यूज: गावठी पिस्तूल बाळगल्याबद्दल मुळशीत पोलीसांनी धडक कारवाई करीत एकास अटक केली आहे. दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते पोलीस...

मामासाहेब मोहोळ स्मरणार्थ महाराष्ट्र केसरीचे गदेचे पुण्यात पूजन, 1983 पासून मोहोळ कुटुंबियांकडून देण्यात येते...

महावार्ता न्यूज ःधाराशिव येथे सुरू 65 व्या महाराष्ट्र केसरी गदेचे पुण्यात विधिवत पूजन करण्यात आले. कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1983...