मुळशीतील मोठ्या गावात संग्राम थोपटेंचा झंझावात, रिहे खोरे, घोटवडेसह माण-मारूंजी-हिंजवडीत अभूतपूर्व प्रतिसाद
महावार्ता न्यूज: भोर -राजगड- मुळशी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशीतील मोठ्य गावात झंझावाती प्रचार दौरा केला. चौरंगी लढत असताना...
तुम्हीच उमेदवार आहाता हे लक्षात ठेवून मतदान करा : शंकर मांडेकर
महावार्ता न्यूज: "मी उमेदवार नसून सर्वसामान्य जनता उमेदवार आहे हेच लक्षात ठेवून मतदान करा," अशी भावनिक साद महायुतीचे भोर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार शंकर...
अजीत पवारांच्या टिकेला थोपटेंचे तोडीस तोड उत्तर, लोकसभेनंतर आता विधानसभेतही मतदार पाणी पाजल्याशिवाय राहणार...
महावार्ता न्यूज: भोर-रायगड-मुळशी विधानसभेचा संघर्ष आता उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळशीतील प्रचार सभेत विद्यमान आमदार संग्राम थोपटेंवर टीकास्त्र सोडले, तोच आमदार...
विद्यमान आमदार फक्त स्वतःला मावळा म्हणवतात अन किल्ल्यांकडे त्यांचे दुर्लक्ष : शंकर मांडेकर
महावार्ता न्यूज: : विद्यमान आमदार फक्त स्वतःला मावळा म्हणवतात पण महाराजांच्या गड किल्ल्यांकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याची टीका भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार...
मुळशीत अजीत पवारांची तोफ धडधडणार, खासदारांसह आमदारांचाही घेणार समाचार?
महावार्ता न्यूज: महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. मुळशीत अजीत पवारांची तोफ धडधडणार असून खासदारांसह...
मुळशीतील पैलवानांची काँग्रेसला साथ, थोपटेंच्या प्रचारात भुगाव, भुकूममधील कुस्तीगीर आघाडीवर
महावार्ता न्यूज ः महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे यांना मुळशीतील पैलवान मंडळींनी साथ दिली आहे. काँग्रेसच्या प्रचारात भुगाव व भुकूमसह तालुक्यातील कुस्तीगीर आघाडीवर असल्याचे दिसत...
मुळशीत पोलिसांचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र पथसंचलन
महावार्ता न्यूज: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पौड पोलिसांच्यावतीने मुळशी तालुक्यात करून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. पिरंगुट, लवळे, नांदे, चांदे, मुलखेड, हनुमान चौक, घोटावडे, चाले करमोळी तसेच...
हिंजवडीमध्ये मतदार जनजागृती अभियानास मोठा प्रतिसाद, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा – सोमा खैरे
मुळशी (हिंजवडी): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय पुणे यांच्या आदेशानुसार सर्वत्र विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणूकीच्या...
भोर, राजगड, मुळशीत किटलीची हवा, आता किरण दगडेंच आमदार हवाय
महावार्ता न्यूज : रायरेश्वर किल्ल्यावरील महादेवाच्या चरणी लिन होऊन किरण दगडे यांनी भोर विधानसभेसाठी प्रचाराचा शड्डू ठोकला. तोच अपक्ष उमेदवार दगडांच्या किटलीची गरम हवा...
मुळशीत लाडक्या बहिणीची साथ शंकरभाऊलाच
महावार्ता न्यूज : मुळशीत लाडकी बहिणीची मते कोणाला याचे उत्तर महायुतीच्या शंकर मांडेकर यांच्या प्रचारात दिसून येत आहे. आमची साथ शंकरभाऊला असा लाडक्या बहिणीची...