शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर, शुक्रवारी पुण्यात समारंभ
शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव, सचिन खिलारी,
आदिती स्वामी, ओजस देवतळे यांना थेट पुरस्कार
मुंबई : सन 2023-24 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व...
मुळशीत वीज खात्याची अजब योजना, अनाधिकृत दुकानांना कागदपत्रे नसतांनाही दिले वीज...
पौड ः मुळशीतील भरे मधील महाराज्य राज्य विद्युत वितरण कंपनीने सरसकट अनाधिकृत दुकानांना विज कनेक्शन दिल्याचे उघड झाले आहे. याबाबत आठ महिन्यापूर्वी तक्रार करूनही...
जिगरबाज दिनेशची सुवर्ण पॉवरलिफ्टिंग, विक्रमला कांस्य
नवी दिल्ली : रेल्वे अपघातात डावा पाय गमविल्यानंतरही जिद्दीने खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या दिनेश बागडेेने सुवर्णपदकाचे स्वप्न साकार केले. 46 वर्षीय विक्रमसिंह...
अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राची प्रथमच 23 पदकांची लयलूट, ईश्वरचा सुवर्ण वेध
नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी 10 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची लयलूट करीत दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. महाराष्ट्रासाठी दहावे सुवर्णपदक...
महाराष्ट्राच्या महिलाशक्तीचा सुवर्ण पराक्रम, अकुताई,भाग्यश्री, प्रतिमा सलग दुसर्यांदा पदकवीर
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या महिलाशक्ती जयजयकार सलग दुसर्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्येही दुमदुमला. अॅथलेटिक्समध्ये अकुताई उनभगत, भाग्यश्री जाधव पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रतिमा भोंडे यांनी यंदा सुवर्णपदकासह...
खेलो इंडिया पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज, आज उद्घाटन
मराठमोळे ऑलिम्पिकपटू गाजविणार दिल्लीे
दिल्ली : सलग दुसर्यांदा राजधानी दिल्लीत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा स्पर्धेचा बिगुल गुरूवार 20 मार्च रोजी वाजणार असून महाराष्ट्र स्पर्धेसाठी सज्ज...
धनवेवाडीमधील ब्रम्हाकुमारी विश्वद्यालयाच्या वतीने महिलांचा सन्मान, राजयोगीनी करुणा दीदींचा अध्यात्मिक क्षेत्रातील...
महावार्ता न्यूज: ब्रह्माकुमारीज च्या हृदय मोहिनी वन धनवेवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त आदर्श महिला सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. मुळशीकरांकडून सर्वांचे प्रेरणास्त्रोत असलेल्या...
महाराष्ट्राने पटकवले सर्वोत्तम राज्य विजेतेपद, उत्तराखंडात महाराष्ट्राचा जयजयकार
हल्दवानी ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे व्दिशतक झळकविणार्या महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडकाने आज गौरविण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या हस्ते महाराष्ट्राला राज्य...
मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये डबल धमाका, मयांकला सुवर्ण, सौरभला कांस्य
हल्दवानी ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने सलग तिसर्या दिवशीही सुवर्णयशाची धडाकेबाज कामगिरी केली. टेट्रार्थलॉनच्या वैयक्तिक प्रकारात मयांक चाफेकरने सुवर्णपदकाची बाजी मारली. पाठोपाठ...
जिम्नॉस्टिक्समध्ये सुवर्ण पदकांचा षटकार,पदकतक्यात महाराष्ट्र दुसर्या स्थानावर
डेहराडून : जिम्नॉस्टिक्समध्ये सुवर्णपदकांचा षटकार झळकवित महाराष्ट्राने 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील 15वा दिवस गाजविला.अक्रोबॅटिक प्रकारात तालबद्ध, सुरबद्ध आणि अचंबित करणार्या रचना सादर करुन चार...
माऊंटन बायकिंगमध्ये प्रणिताला सुवर्ण, ऋतिकाला कांस्य
सातताल ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात ऋतिका...
कुस्तीत भाग्यश्री फंडला रौप्य
हरिव्दार ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती आखाड्यातही महाराष्ट्राचा दम दिसून आला. महिलांच्या फ्रीस्टाईल 62 किलो गटात आहिल्यानगरची भाग्यश्री फंड ही रौप्यपदकाची मानकरी ठरली. अंतिम...
ॲथलेटिक्समध्ये तेजस, ऐश्वर्याची विक्रमी सुवर्ण धाव
अडथळा शर्यतीत तेजसची बाजी, तर महिलांच्या ४०० मीटर्स शर्यतीत ऐश्वर्याची सुवर्ण धाव
- अडखळून पडल्याने सिद्धांत थिंगलियाचे रौप्यपदक हुकले.
डेहराडून : प्रबळ दावेदार असलेल्या महाराष्ट्राच्या तेजस...
मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या श्रावणीचा डबल धमाका
हल्दवानी ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉन प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकाची हॅटट्रिक झळकवली. ट्रायथले प्रकारातील वैयक्तिक व मिश्र रिले प्रकारात श्रावणी नीलवर्ण याने सुवर्ण...
हरिराम आश्रय मठात माघ शुद्ध दशमीनिमित्त भंडारा सोहळा
भुकूम ः मुळशी तालुक्यातील भूकूम गावाजवळील हरिराम आश्रय मठात माघ शुद्ध दशमीनिमित्त किर्तन महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभला असून 28 जानेवारीला भंडारा सोहळा रंगणार आहे.
घ
संत...
मुळशीचा ढाण्या वाघ पृथ्वीराज मोहोळ…असा झाला महाराष्ट्र केसरी
अहिल्यानगर ः मुळशीचा ढाण्या वाघ, पुणे जिल्ह्याचा कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ हा यंदाचा मम पृथ्वीराज मोहोळ ठरला.
गादीवर झालेल्या अंतिम सामन्यात तांत्रिकच्या आधारे 2-1 गुणाने ...
महाराष्ट्राच्या पूजा दानोळेची सुवर्णभरारी, सायकलिंगमध्ये कोल्हापूरमधील पैलवानांच्या कन्येचे यश
रुद्रपूर ः उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची पार्श्वभूमी पैलवानांची असली तरीही महाराष्ट्राच्या पूजा...
अमराळे ज्वेलर्सच्या 26 हळदी कुंकू समारंभास अभूतपूर्व प्रतिसाद
पिरंगुट : लवळे फाटा येथील अमराळे ज्वेलर्स यांच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
विश्वासाने खरेदी करावे असे सुवर्ण दालन असलेल्या आपल्या...
खो-खोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोडदौड!
पुरूषांचा केरळवर तर महिलांचा पश्चिम बंगालवर विजय
हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरूष व महिला या दोन्ही खो-खो संघांनी ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी...
महाराष्ट्राचा पदकाचा चौकार, मिहीर आम्बेची रूपेरी कामगिरी, आदिती, ओमला कांस्य, रिले...
हल्दवानी ः उत्तराखंडात सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आज पदकाची चौकर झळकविला. 2 रौप्य व 2 कास्य पदके जिंकून महाराष्ट्राने दिवस गाजविला....





































